बुलढाणा: दिव्यांग शाळे जवळ कारचा अपघात,जीवित हानी टळली
बुलढाणा शहरातील धाड मार्गावरील दिव्यांग शाळे जवळच्या वळणावर अचानक कारचे ब्रेक लागल्याने कारचा अपघात झाल्याची घटना आज 16 सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे.या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.याच परिसरात मागील आठवडा भरात 3 अपघात झाले आहे.