धुळे: नवलाणे गावाचे बस स्थानक रस्त्यावर टॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण ठार सोनगीर पोलिसात प्राणांकित अपघाताची नोंद
Dhule, Dhule | Nov 30, 2025 धुळे नवलाणे गावाचे बस स्थानक रस्त्यावर टॅंकरने दुचाकीला समोरून दिलेल्या धडकेत तरुण ठार झाल्याची घटना घडलेली आहे.सदर मयताचे नाव वाल्मीक निवृत्त पालवे वय 25 राहणार प्रिंपाळे पो स्ट वखारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक अशी माहिती 30 नोव्हेंबर रविवारी सकाळी दहा वाजून 29 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. नवलाणे गावाचे बस स्थानक रस्त्यावर 21 नोव्हेंबर दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान टॅक्टर क्रं एम एच 12 एल टी 5155 वरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत येत दुचाकी क्रमांक एम एच 41बी