वडवणी: डॉ.संपदा मुंडेंना न्याय देण्यासाठी मुंबई मांत्रालयासमोर निदर्शने
Wadwani, Beed | Oct 30, 2025 वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा,यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महेबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मंत्रालयासमोर आज, गुरुवार दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता निदर्शने करण्यात आली.या आंदोलनात शिवराज बांगर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.डॉ. मुंडे यांच्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावीआणि पीडित कुटुंबास न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी महेबुब शेख यांनी केली