नाशिक: नाशिकच्या रामकुंडात पाण्याची भरती, नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा, दो तोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी
Nashik, Nashik | Sep 8, 2025
नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गंगापूर...