यवतमाळ: यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना
Yavatmal, Yavatmal | Aug 27, 2025
आज सर्वत्र गणरायाचे आगमन झाले आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या निवासस्थानी गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन...