उदगीर: किणी यलादेवी येथे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते रुद्राक्षी डेअरी फार्मचे भूमिपूजन
Udgir, Latur | Oct 22, 2025 उदगीर तालुक्यातील किनी यलादेवी येथे डॉ. बस्वराज मळशेट्टे यांच्या रुद्राक्षी डेअरी फार्मचे भूमिपूजन राज्याचे माजी मंत्री तथा उदगीर व जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते पार पडले, रुद्राक्षी डेअरी फॉर्ममुळे परिसरातील शेतकरी व पशुपालक नव्हे तर तालुक्यातील पशुपालक व शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे भुमिपुजन वेळी आमदार संजय बनसोडे यांनी बोलताना सांगितले यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे,अर्चनाताई पाटील चाकूरकर,भगवानराव पाटील तळेगावकर आदी उपस्थित होते.