शिवसेनेचे बिल्डर रघुवंशी यांनी कळमेश्वर शहरातील बस स्थानकाचा आढावा घेतला. या बस स्थानकामध्ये नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही स्वच्छतेची सोय नाही असे अनेक प्रश्न त्यांनी येथील स्थानिक अधिकाऱ्यांना विचारले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते