धर्माबाद: शहरात पैशाचे आमिष दाखवून भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना डाबून ठेवल्याचा आरोप : तहसीलदार स्वामी यांनी सविस्तर माहिती दिली
आज शनिवार दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी मुखेड नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना धर्माबाद शहरातील एका मंगल कार्यालयात मतदारांना पैशाचे आमिष दाखवून डांबून ठेवल्याचा आरोप सर्वत्र तालुकाभर व नांदेड जिल्ह्यात वा-यासारखा पसरला यामध्ये धर्माबाद येथे पैशाचे आमिष दाखवून भाजप कार्यकर्त्यांनी मतदारांना डाबून ठेवल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात झाला याबद्दल तहसीलदार स्वामी यांनी आज दुपारी आपल्या प्रतिक्रियांद्वारे माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे.