जावळी: मेढा येथे चिकनच्या दुकानात दारू विक्री, दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्ते विलास बाबा जवळ यांची कारवाई
Jaoli, Satara | Jun 21, 2025 मेढा येथील चिकनच्या दुकानात दारू विक्री करत असलेल्या जब्बार पठाण याच्यावर शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता कारवाई करण्यात आली अशी माहिती दारू बंदीचे चळवळीचे कार्यकर्ते विलास बाबा जवळ यांनी पत्रकारांना दिली