Public App Logo
कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. कुष्ठरोगाची लवकर ओळख व वेळेत निदान झाल्यास, शासनामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत व प्रभावी बहु-औषधोपचार (MDT) द्वारे हा आजार पूर्णपणे बरा होतो. - Gondia News