हिंगोली: हरवाडी येथील शेळ्या चोरी करणारे बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगार बासंबा पॉईंट वरून पोलिसांनी केले जेरबंद
हिंगोली जिल्ह्याच्या हरवाडी शिवारात सखाराम कान्होजी हराळ यांच्या आखाड्यावरील दिनांक 4 सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शेळ्या चोरून नेल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की प्रदीप हिरवाळे रविकांत हिरवाळे अतुल हिरवाळे व इतर दोन सर्व राहणार अंबिकापुर चितोड जिल्हा बुलढाणा हे हिंगोली कडे येत असल्याची माहिती मिळाल्यावर बासंबा परिसरात सापळा रचून जेरबंद केले.