चंद्रपूर: दोन ट्रक मध्ये धडक झाल्याने एका युवकांचा मृत्यू झाला
चंद्रपूर बीसी येथील एक व्यावसायिक युवक ट्रकच्या धडके जखमी झाला ही घटना 12 नोव्हेंबर रोज बुधवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान भिशी चौफुलीवर झाला असून जखमी युवक भिशी येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचार घेतल्यावर सदर त्यांना रेफर केले असता युवकांचा रस्त्यातच मृत्यू झालात मूर्तक राहुल हमराज साठवणे असून समोर रील तपास भिशी पोलीस करीत आहे