वर्धा: सुकळी बाई येथे पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचला;कारंजा येथे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला
Wardha, Wardha | Aug 3, 2025
कारंजा येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमातून बंदोबस्त करून पोलिसांचे एक पथक परत येत होतं.त्याच वेळी...