नागपूर ग्रामीण: कुख्यात फरार आरोपीला शस्त्रासह अवतार ढाबा येथून गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने केली अटक
Nagpur Rural, Nagpur | Aug 31, 2025
30 ऑगस्ट ला रात्री नऊ वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने...