नगर: शिर्डीतून सराफ व्यापाऱ्याचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीकडून ३७ लाख १८ हजार ८७० रुपयांचे दागिने पोलिसांनी केले जप्त
Nagar, Ahmednagar | Aug 23, 2025
फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोल्हार सोनाली आणि आईला नगर...