साकोली: साकोली बस स्थानकावरून महिलेच्या पर्समधील दागिने व नगदी रुपये अज्ञात चोरट्यांने केले लंपास
साकोली येथील बस स्टॉप वर मंगळवार दि. 23 सप्टेंबरला दुपारी दोन ते चारच्या दरम्यान वांगी येथे जाण्यासाठी थांबलेल्या सविता बडोले यांच्या पर्स मधून अज्ञात चोरट्यांनी दहा ग्राम सोन्याचे मंगळसूत्र याची किंमत 50हजार रूपये व 3हजार500रूपये नगदी असे53हजार500 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार प्रमोद बागडे अधिक तपास करीत आहेत