जालना: खासदार कल्याण काळेंचे कार्यक्रम उधळून लावा,त्यांना जालना बंदी करा, माजी आमदार कैलास गोरंटयाल यांची मागणी..
Jalna, Jalna | Nov 2, 2025 खासदार कल्याण काळेंचे कार्यक्रम उधळून लावा,त्यांना जालना बंदी करा, माजी आमदार कैलास गोरंटयाल यांची मागणी.. हिंदू गायी कापणाऱ्यांचा निषेध करत असताना कल्याण काळेंनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केलं-भास्कर दानवे कल्याण काळेंनी राजीनामा द्यावा,राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन करू-भास्कर दानवे जिथे जिथे काळे यांचा कार्यक्रम तिथे तिथे भाजपचं आंदोलन करून निषेध करणार-दानवे काळेंनी दिलगिरी व्यक्त करून होणार