वरोरा: स्थानिकांना रोजगार नाही, परप्रांतीयांचे वर्चस्व – शिवसेनेचा संताप; जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे शिवसेना संघटकाचे निवेदन
Warora, Chandrapur | Jul 30, 2025
माजरी व एकोणा कोळसा खदानी परिसरातील स्थानिक युवकांना रोजगार व गावकऱ्यांना कंत्राटी संधी न दिल्यास शिवसेनेच्या वतीने...