मंगरुळपीर तालुक्यातील चेहेल येथील तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष विनोद निराकार चौधरी यांनी शेतीच्या क्षुल्लक वादातून एका 53 वर्षीय इसमावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी मंगरुळपीर पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दि. 31 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दिली आहे.