यवतमाळ: जामकर नगर येथे पूर्व वैमनस्त्यातून घरामध्ये घुसून मारहाण,आरोपी विरुद्ध अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल
21 डिसेंबरला रात्री अंदाजे अकरा वाजता च्या सुमारास जामकर नगर येथे राहणारे प्रदीप गाडेकर यांच्या घरामध्ये घुसून मारहाण केल्याची तक्रार अवधूतवाडी पोलीसात देण्यात आली.याप्रकरणी फिर्यादी प्रदीप गाडेकर यांच्या तक्रारीवरून काल्या व वैभव नामक आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.