रत्नागिरी: ज्येष्ठ नागरिकांना आमचे नेहमीच मार्गदर्शन मिळेल : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी चे सचिव आर. आर. पाटील
Ratnagiri, Ratnagiri | Sep 8, 2025
काही काही कुटुंबांमध्ये जेष्ठ नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसेल तर...