मुनावळे (ता. जावळी) येथे अत्याधुनिक, सर्वसोयींनीयुक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या नियोजित मुनावळे पर्यटनस्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली.
मुनावळे (ता. जावळी) येथे अत्याधुनिक, सर्वसोयींनीयुक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या नियोजित मुनावळे पर्यटनस्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. - Maharashtra News