चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, शंकरपूर येथील घटना, महिन्याभरात वाघाच्या हल्ल्यात तीन जण ठाण
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या शंकरपूर येथील ईश्वर बर्डे हे आपल्या शेतशिरात कापूस वेचत असताना दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले जी घटना आज दिनांक पाच नोव्हेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.