भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, जालन्याच्या आंतरवाली सराटीत दोघांमध्ये चर्चा... जरांगे यांना जीवे मारण्याचा कट उघडकीस आल्याने काळजीपोटी धस यांनी घेतली जरांगेंची भेट. आज दिनांक 7 शुक्रवार रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाजप आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. जालन्याच्या आंतरवाली सराटीत दोघांमध्ये काही वेळ चर्चा झालीय. जरांगे यांना जीवे मारण्याचा कट काल उघडकीस आला. त्यानंतर आज काळजीपोटी सुरेश धस यांनी तातडीने अंतरवाली सराटीत गाठत जर