दिनांक 30 डिसेंबर रोजी खापा पोलिसांना हद्दपार इसम नामे दादा राम सुभाष हरकरे हा खापा येथे मिळून आला खापा पोलिसांनी हद्दपार आरोपी दादाराव सुभाष हरकरे याला नागपूर जिल्ह्यात येण्याच्या परवानगी बाबत विचारताना केली असता नमूद आरोपीने कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता हद्दपार आदेशाची उल्लंघन करून नागपूर जिल्ह्यात प्रवेश केला असल्याचे निष्पन्न झाले