चंद्रपूर नागवीर पोलीस स्टेशनच्या पथकाने कानप्पा जंगल परिसरात अवैद्य मोहा हातभट्टी दारू निर्मितीविरुद्ध मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या दहावी टाकल्या मिळाल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून दोन्ही ठिकाणाहून मिळाल्यात दोन लाख 17 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळी नष्ट करत आलात दोन्ही आरोपी फरार आहेत सदरील घटना 25 नोव्हेंबर रोज मंगळवार ला दुपारी बारा वाजता दरम्यान प्राप्त झाली