वाशिम: शेतकऱ्यांशी आदर, जिव्हाळा आणि सहकार्याची भूमिका कायम असून अरेरावीचा आरोप निराधार : आत्मा प्रकल्प संचालक
Washim, Washim | Aug 9, 2025
कृषी विभागाच्या महिला अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना अरेरावी केल्याची बातमी विविध प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर...