शेवगाव: शेअर मार्केच्या नावाखाली ८० लाखाला गंडा, फरार आरोपीला शेवगाव पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
Shevgaon, Ahmednagar | Aug 5, 2025
शेअर मार्केटच्या नावाखाली ८० लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालणा-या आरोपीवर गुन्हा दाखल होताच शेवगाव पोलीसांनी १२ तासाच्या...