चाकूर: चाकूर पोलिसांची दमदार कामगिरी तांत्रिक साधनांच्या व गोपनीय माहितीच्या आधारे चोरीच्या गुन्ह्याची उकल
Chakur, Latur | Aug 21, 2025
पोलीस ठाणे चाकूर येथे दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावण्यात चाकूर पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी...