मलकापूर: वडोदा शिवारातील शेतात आढळला ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला
मलकापूर तालुक्यातील वडोदा शिवारातील परिसरात १७ आक्टोबर रोजी एक ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला.अशोक नामदेव इंगळे असे मृतक इसमाचे नाव आहे.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती २१ आक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.