लाखांदूर नगराध्यक्षाच्या प्रयत्नांना यश, प्रधानमंत्री आवास योजनेत मोठी झेप ;120 गरजू नागरिकांना घरकुल मंजूर
नगरपंचायत लाखांदूर येथे प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत नोंदणी अभियान व पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी आदेश वाटपाचा कार्यक्रम तारीख 26 फेब्रुवारी रोजी नगरपंचायत सभागृहात उत्सवात पार पडला या तब्बल एकशे वीस गरजू नागरिकांना घरकुलाच्या लाभ मंजूर करण्यात आला सदर कार्यक्रमात मंजूर लाभार्थ्यांनी योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन अभियंता हर्षल शहारे यांनी केले तर नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष यांच्या प्रयत्नाला यश आल्याचे बोलले जात आहे