चोपडा: मल्हारपुरा भागात चक्कर येऊन जमिनीवर कोसळून बेशुद्ध झालेल्या व्यक्तीचा मृत्यू, शहर पोलीस ठाण्यात नोंद
Chopda, Jalgaon | Aug 6, 2025
चोपडा शहरात मल्हारपुरा हा भाग आहे. या भागातील रहिवासी संजय माळी वय ४५ हे इसम आपल्या घराच्या बाहेर जात होते दरम्यान...