पारशिवनी: गुंढरीवाढे येथे अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सहा आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद. पारशिवणी पोलीसांची कामगिरी.
पारशिवनी पोलिस स्टेशन च्या हद्दीतील गाँव गुंढरीवाढे येथे अवैधरित्या ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सह आरोपीतां विरूध्द गुन्हा नोंद. पारशिवणी पोलीसांची कामगिरी. पुढील तपास पारशिवनी करित आहे.