आरमोरी: वैरागड येथे सर्पमित्राने आठ फुटाचे अजगरास दिले जीवनदान
वैरागड येथील किशोर वाकडे यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये पाच कोंबड्या फस्त करून कोंबड्याच्या पिंजऱ्यात असलेल्या आठ फुटाच्या अजगरास सर्प मैत्रिणी प्रवत जा सहारे आणि सर्पमित्र प्रलय सहारे यांनी पकडून जीवनदान दिल्याची माहिती आठ जून रोजी सकाळी दहा वाजता प्राप्त झाली.