नांदगाव: मनमाड-नांदगाव रोडवर पायी जाणाऱ्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू
Nandgaon, Nashik | Aug 31, 2025
मनमाड नांदगाव रोडवर रोडवर पायी जाणाऱ्या इनायत सय्यद अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते...