देवळा: वार्षि येथे राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या
Deola, Nashik | Sep 18, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील वार्षि येथे राहणाऱ्या हिम्मत शेजवळ यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने यासंदर्भात देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बर्डे करीत आहे