Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi
No video available

समुद्रपूर: ऐन आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेगाव (गोटाडे) येथील शेकडो महिला कार्यकर्त्यांनी स्वीकारला भाजपाचा शेला

Samudrapur, Wardha | Apr 13, 2024
हिंगणघाट विधानसभा श्रेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शनिवारी १३ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता समुद्रपूर तालुक्यातील शेगाव (गोटाडे ) येथील शेकडो महिला कार्यकर्त्यांनी समीर कुणावार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश केला.यावेळी आमदार समिर कुणावार यांनी उपस्थित सर्व पक्षप्रवेश करणाऱ्याचे भाजपाचा शेला घालून स्वागत केले.