कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन राऊत यांनी 13 मार्चला दुपारी 4 वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक गजानन राऊत यांनी दिली आहे.