दिवाळी मंडईच्या पावन पर्वानिमित्त, स्थानिक लोकांच्या आग्रहास्तव संस्कृती बचाव अभियान अंतर्गत मौजा कटंगी (बु.) येथे बाल समाज मंडळ, दुर्गा चौक कटंगी (बु.) यांच्या वतीने ग्रामस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला असून, उपस्थित जनतेने उत्साहपूर्ण सहभाग नोंदवले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शैलेश नंदेश्वर,जीडीसीसी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे,भाजप नेते रेखलाल टेंभरे,डेमेन्द्रकुमार रंहागडाले,व गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.