भडगाव: मळगाव येथे शेतीच्या वादातुन कापसाचे पिक उपटुन नुकसान, शेतकऱ्याचे ५० हजारांचे नुकसान, एका महिलेविरोधात गुन्हा दाखल,
Bhadgaon, Jalgaon | Jul 17, 2025
भडगाव तालुक्यातील मळगाव येथे शेतीच्या वादातुन कापसाचे पिक उपटुन करण्यात आले नुकसान, शेतकऱ्याचे सुमारे ५० हजारांचे नुकसान...