साक्री: पिंपळनेर येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नारळ वाढविण्याचा कार्यक्रम संपन्न;मंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती
Sakri, Dhule | Nov 27, 2025 पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर विविध पक्षांकडून जोरदार प्रचाराला वेग आला आहे शहरामध्ये दिग्गज नेते दाखल होऊन आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करीत उमेदवार निवडून देण्याची विनंती करीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार डॉ.सौ योगिता चौरे व सर्व भाजपा नगरसेवकपदाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ राम मंदिर येथुन नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.तर संपूर्ण शहरातून प्रचारफेरी काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.योगिता चौरे यांसह