वणी: वणी नगर परिषदवर भाजपाची सत्ता, नगराध्यक्ष सह 18 उमेदवार विजयी,शिवसेना उबाठा गटाचे 6 काँग्रेस 3 अपक्ष 2
वणी नगरपरिषद निवडणुकीचे निकाल आज दिनांक 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले सकाळी 10 वाजता वणी येथील महसूल भवन येथे मतमोजणीला सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीने वनी नगरपरिषद वर सत्ता काबीज केली असून नगराध्यक्षसह तब्बल 18 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहे. शिवसेना उबाठा गटाचे 6 उमेदवार निवडून आले आहे. काँग्रेस 3, तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहे या निवडणुकीत स्वतंत्र लढत असलेले शिवसेना शिंदे गटाचा सुपडा साप झाला आहे