चंद्रपूर: कोणत्याही दबावात न येता मतदान करा पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना निवडणूक अधिकारी संदीप भस्के
चंद्रपूर वरोरा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली वरोरा नगरपरिषद च्या निवडणुकीत एकूण 433 29 मतदार असून ते शहरातील 46 मतदान केंद्रांवर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती येथील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप बस्के यांनी नगरपरिषद च्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली 13 नोव्हेंबर रोज गुरुवारला सकाळी 11 वाजता माहिती प्राप्त