रेणापूर: तहसीलदार थोरात यांचे निलंबन रद्द. तहसीलदार यांच्या खुर्चीवर बसून गीत गायल्याने झाली होती कारवाई
Renapur, Latur | Sep 10, 2025
रेनापुर ची तहसीलदार प्रशांत थोरात यांना दिनांक 16 ऑगस्ट रोजी निरोप समारंभाच्या वेळी तहसीलदार यांच्या खुर्चीत बसून गाणे...