वर्धा: अतिवृष्टीनंतर रानडुकरांचा हल्ला! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान,वनविभागाकडे तातडीच्या कारवाईची व तारेच्या कुंपणाची मागणी..
Wardha, Wardha | Oct 12, 2025 जिल्ह्यात अनेक भागांमध्ये जंगली रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. याचदरम्यान, वर्ध्यातील काचनूर शेत शिवारात रानडुकरांच्या एका कळपाने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.काचनूर येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रानडुकरांच्या कळपाने शेतातील तब्बल ८० टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. असे आज 12 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धीस दिले