चंद्रपूर: भद्रावतीत बहुजनांचा प्रचंड हुंकार मनोवादी सत्तेविरुद्ध ऐक्याचा शक्तिशाली निर्धार
चंद्रपूर भद्रावती शहरातील सेवा दल मैदान येथे नऊ नोव्हेंबर रोज रविवारला सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान बहुजन समाज पार्टीतर्फे आयोजित भव्य हुंकार सभेत अदूतपूर्व जनसागर उसळला हजारो बहुजन बांधव युवक महिला आणि समाज सेवकाने एकत्र येऊन परिवर्तनांची गरज आहे भद्रावती नगरपरिषद बहुजन समाज पार्टीचा विजय निश्चित आहे असा ठाम निर्धार सर्वांनी एक मुखाने व्यक्त केला