कोरपणा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा गडचंदुर तालुका कोरफना च्या वतीने गडचंदूर शहरातील व परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांना साड्या वाटप करण्यात आल्यात यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या नागपूर विभागीय महिला उपाध्यक्ष सुनेना तांबेकर संगम मित्र ताकसांडे निशा डफळे आदी प्रामुख्याने उपस्थित हा कार्यक्रम सोळा नोव्हेंबर रोज रविवारला सकाळी 11 वाजता दरम्यान पार पडला