चांदूर बाजार: नानोरी शेत शिवारातून शेतातील डायनामा चोरणाऱ्या चोरट्याला, चांदूरबाजार पोलिसांनी केली अटक
Chandurbazar, Amravati | Jul 20, 2025
चांदूरबाजार पोलीस स्टेशन नानोरी शेत शिवारातून, 65 हजार रुपये किमतीचा डायनामा चोरीला गेल्याची तक्रार गोकुळ दुर्गासिंग बैस...