चंद्रपूर: वरोरा जुना नाका येथे कंटेनर ची उडान पुलाला धडक सुदैवाने जीवित आणि तडवी
चंद्रपूर जिल्ह्यातील जुना वरोरा नाका येथील उडान पुलाला एका कंटेनर ने धडक दिली सुदैवाने जीवितहानी टाळली मात्र काही काळ वाहतूक निर्माण झाली होती पोलिसांनी घटनास्थळी येऊन कंटेनरला बाहेर काढले