कुडाळ: मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ-पणदूर येथे खड्डे चुकवताना मालवाहू ट्रक दुभाजकावर आपटून अपघात: मोठा अनर्थ टळला
Kudal, Sindhudurg | Aug 21, 2025
खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ-पणदूर येथे मालवाहू ट्रक थेट...